Thursday, September 04, 2025 11:04:04 PM
हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो.
Apeksha Bhandare
2025-08-17 20:05:42
तपासणीनंतर गायीला रेबीजची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले. परंतु, सीमा नावाच्या महिलेला लसीकरण करण्यात आले नाही.
Jai Maharashtra News
2025-03-21 22:26:53
संशोधकांच्या मते, झुरळाच्या दुधात प्रथिने, चरबी आणि साखर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ते पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक अन्नांपैकी एक बनते.
2025-03-08 18:02:31
हिंदू पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
Samruddhi Sawant
2025-02-20 19:23:47
दिन
घन्टा
मिनेट